ताज्या घडामोडी

औवा फोटो स्टुडिओ उदघाटन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
शिराळा येथील तळीचा कोपरा येथे सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज दादा नाईक यांच्या हस्ते औवा फोटो स्टुडिओ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजाराम यादव व स्टुडिओ मालक ऋषीकेश परिट ,रविंद्र यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वास कारखान्याचे संचालक विश्वास कदम , डॉ. राजाराम पाटील, यशवंत निकम,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विजयराव नलवडे, युवक जिल्हा सचिव विनोद कदम, शहर अध्यक्ष सुनिल कवठेकर, युवक अध्यक्ष अमित गायकवाड, श्रीराम जाधव, डॉ. विक्रमसिंह यादव, सुशांत खुर्द, रमेश यादव, रवि यादव, बंटी पाटील, संतोष यादव,पाडुरंग परिट, अनिल परिट व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!