ताज्या घडामोडी
-
धुळवडीनिमित्त पुणे मेट्रोची (Pune Metro) प्रवासी सेवा सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे : येत्या सोमवारी (दि. २५ मार्च) धुळवडीनिमित्त पुणे मेट्रोची (Pune Metro) प्रवासी सेवा सकाळी ६ ते दुपारी २ या…
Read More » -
स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी कठोर परिश्रम करा – संदीप चिद्रावार
प्रतिनिधी श्रावणी कामत पिंपरी, पुणे (दि. २३ मार्च २०२४) आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. म्हणजे…
Read More » -
रविवारी चिंचवडला मावळ लोकसभेचा रणसंग्राम
प्रतिनिधी श्रावणी कामत पिंपरी, पुणे (दि. २१ मार्च २०२४) दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसभेचा रणसंग्राम –…
Read More » -
नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये ‘टेक फिएस्टा २०२४’ टेक्निकल फेस्टिवल संपन्न
तळेगाव दाभाडे : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रतिभाना चालना देण्यासाठी व विविध कौशल्यगुण विकसित करण्यासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र…
Read More » -
लोकसभेसाठी शिवसेनेचे १८ उमेदवार निश्चित
पुणे : लोकसभेसाठी महाविकास आघाडीतून शिवसेनेला २२ जागा देण्याचा निर्णय झाला असून शिवसेनेने या २२ पैकी जळगाव, कल्याण, पालघर, उत्तर…
Read More » -
अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या लोणावळ्यातील हॉटेल युटोपिया हाय व हॉटेल कुमार रिसॉर्ट वर आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची धडक कारवाई
प्रतिनिधी श्रावणी कामत लोणावळा : लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व…
Read More » -
अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या लोणावळ्यातील हॉटेल बैठक ढाबा ला आयपीएस सत्यसाई कार्तिक यांचा जोरदार दणका
प्रतिनिधी श्रावणी कामत लोणावळा: लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर…
Read More » -
सांस्कृतिक कार्य संचालनायाने आयोजित केलेल्या परिसंवादातून वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या आठवणीला मिळाला उजाळा.
नाशिक (प्रतिनिधी ): वग सम्राट दादू इंदुरीकर हे मराठी बोली भाषेचा मूळ अर्थ बाजूला काढून, आपल्या शब्दातून भाषेला वेगळा…
Read More » -
वाळंज विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी शाळेस शास्रज्ञानाच्या प्रतिमा भेट दिल्या.
आंबवणे : आंबवणे येथे सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10वी वर्ष 2021-22 च्या माजी विध्यार्थी व विद्यार्थिनी यांनी…
Read More » -
श्रीक्षेत्र भीमाशंकर, जेजूरी खंडोबा मंदिरासह पुणे जिल्ह्यातील ७१ मंदिरात वस्त्रसंहिता लागू
पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरासह ७१ मंदिरात आता वस्त्रसंहिता लागू केली जाणार आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना असभ्य, तोकडे…
Read More »