आपला जिल्हामहाराष्ट्र

देवाभाऊ गायकवाड मित्र परिवार यांच्यावतीने तळेगाव येथील एस टी महामंडळ विभागाचे आगार व्यवस्थापक . प्रमोदजी धायतोंडे साहेब यांना कामशेत ते जांभवली ह्या मार्गावर एस.टी. सुरू करण्यात यावी!!!

आठ ते दहा दिवसातच एस.टी. सुरु करु अशी ग्वाही...

देवाभाऊ गायकवाड मित्र परिवार यांच्यावतीने तळेगाव येथील एस टी महामंडळ विभागाचे आगार व्यवस्थापक . प्रमोदजी धायतोंडे साहेब यांना कामशेत ते जांभवली ह्या मार्गावर एस.टी. सुरू करण्यात यावी!!!

नाणे मावळ विभागातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जनसेवक पै.देवाभाऊ गायकवाड मित्र परिवार यांच्यावतीने तळेगाव येथील एस टी महामंडळ विभागाचे आगार व्यवस्थापक . प्रमोदजी धायतोंडे साहेब यांना कामशेत ते जांभवली ह्या मार्गावर एस.टी. सुरू करण्यात यावी त्याचप्रमाणे जांभवली, उकसाण ते कामशेत ह्या मार्गाने शेतकरी, दुग्ध व्यवसायिक, शालेय विद्यार्थी, महिला भगीनींना यांना प्रवास करण्यास मोठ्याप्रमाणात गैरसोय निर्माण होत होती. ही समस्या लक्षात घेऊन मावळचे लोकप्रिय जनसेवक पै.देवाभाऊ गायकवाड यांच्यावतीने आज निवेदन देण्यात आले. यावेळी साहेबांनी देखील हि समस्या लक्षात घेऊन येत्या आठ ते दहा दिवसातच एस.टी. सुरु करु अशी ग्वाही दिली. यावेळी नाणे मावळचे सामाजिक कार्यकर्ते अविनाशभाऊ आंद्रे,   माऊलीभाऊ आंद्रे,  संजयमामा दाभणे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये