ताज्या घडामोडी
बॅक ऑफ इंडिया शाखा शिराळाचा 52वा वर्धापन दिन साजरा
शिराळा प्रतिनिधी
बॅक ऑफ इंडिया शाखा शिराळाचा 52वा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी बॅक ऑफ इंडिया शाखा शिराळा शाखांचे चीफ मॅनेजर अविनाश भिसे यांनी बॅकेच्चा मृद्रा योजन,कृषी,वाहन, व्यवसाय,बचत गट कर्जची व ठेवीची तसेच विविध शासकीय योजनेची माहिती दिली.
याप्रसंगी लाभार्थ्यां ग्राहकांना विविध कर्ज मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी बॅकेच्या ग्राहकांनी व बॅक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी चीफ मॅनेजर अविनाश भिसे, प्रबंधक प्रशासन विशाल गुरव, प्रबंधक ऋण, मनोज कुमार गुप्ता, कृषी आधिकारी अनिल चोरमारे, अधिकारी जे भास्कर तसेच बॅकेचे अधिकारी कर्मचारी व ग्राहक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.