ताज्या घडामोडी

शांताबाई सिद्राम साखरे यांचे दुःखद निधन

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. २५ येथील नेहरू नगर भागातील कारभारी प्लॉटमध्ये राहणाऱ्या कै. शांताबाई सिद्राम साखरे यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (ता. २५) दुपारी ४ वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावरती लिंगायत (नारळीमठ) स्मशानभूमी मंगळवारी (ता. २६) रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संत निरंकारी मंडळाचे मुखी दयानंद साखरे यांच्या त्या मातोश्री होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!