ताज्या घडामोडी

करमाळे सेवा सोसायटी निडणुकीत जय हनुमान पॅनल विजयी.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / करमाळे ता. शिराळा येथे झालेल्या सेवा सोसायटी निवडणूकीत जय हनुमान पॅनेलने सर्व 13 जागा जिंकून विरोधी शेतकरी परिर्वतन पॅनेलचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. आज सर्व विजयी उमेदवारांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट घेतली. आमदार मानसिंभाऊ यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय पाटील, सरपंच सचिन कदम, रामचंद्र यादव, विष्णू पाटील, एस. आर. पाटील, तानाजी मोहिते, शशिकांत पाटील या मान्यवरांसह विजयी उमेदवार : सुरेश महादेव पाटील, रघुनाथ बंडू पाटील, तुकाराम ज्ञानू पाटील, राजाराम रघुनाथ पाटील, प्रकाश मारुती पाटील, मनिषा रघुनाथ पाटील, मोहन संभाजी पाटील, मंगल मारुती पाटील, सदाशिव बंडू मदने, साहेबराव आण्णा कांबळे, उत्तम रामू पाटील, आनंदा बाळू पवार, महेश संपतराव पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!