ताज्या घडामोडी

जळगावहुन सायकलने ७ तासांत गाठले नाशिक

Spread the love

गिनीज बुक मध्ये नोंद
पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

चोपडा तालुक्यातील धानोरा येथील विद्यार्थी ओम चंद्रशेखर साळुंखे वय १७ याने जळगाव ते नाशिक हे २५४ किमी अंतर केवळ ७ तास १५ मिनिटांत पार करून विक्रम नोंदवला त्यांच्या सत्कार पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी उपस्थित नाना पाटील सर, जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ सोनवणे, मा,सभापती मुकुंदराव ननव्हरे, उपतालुका प्रमुख मोहन हरी पाटील ,किशोर राघो पाटील, आबा माळी, अनिल माळी, मा, सरपंच अरुण पाटील , प्रशांत झंवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!