ताज्या घडामोडी

दावते ईस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे तीन दिवसाचा मदनी काफला इव्हेंट संपन्न

Spread the love

दावते ईस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे तीन दिवसाचा मदनी काफला इव्हेंट रत्नागिरी तालुक्यातील लांजा,तसेच सिंधुद्रुर्ग तालुक्यातील कुडाळ येथील दावते ईस्लामीच्या जामियातुल मदीना येथे पार पाडला.तीन दिवसांच्या मदनी काफला इव्हेंट चा मुख्य हेतु म्हणजे मुस्लिम धर्माचा प्रसार तसेच नमाज,वजु,आणी आई ,वडील बहीण यांच्या यांच्या सोबत कसे वागावे याची शिकवण या मध्ये केली जाते .सदर इव्हेंट साठी उवेज जरीवाला,अमजद म्हालुणकर ,अली असगर अत्तारी तसेच इतर मुस्लिम बांधवांनी या मदनी काफला ईव्हेंट चा लाभ घेतला ,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!