ताज्या घडामोडी

जनतेने आगामी नगरपालिकेसाठी गणेश दादा यांना संधी दिली पाहिजे

Spread the love

सर्वसामान्यांची प्रश्नाची दखल सर्वसामान्यच घेऊ शकतो नागरिकांनी समजून घेतले पाहिजे

देवळाली नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे यासाठी देवळाली प्रवरा येथील नागरिकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करून सामाजिक कार्यात कायमस्वरूपी भरभरून योगदान देणारे सर्वांची लाडके गणेश दादा भांड यांना नगरपालिकेवर संधी दिली पाहिजे आत्ताच लोकसेवा मंडळाचा देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सोसायटीमध्ये पराजय झाला नागरिकांनी भविष्यकाळाचा विचार करून जनसामान्यांमध्ये तात्काळ उपस्थित असणारा नेता निवडून दिला पाहिजे आपल्या हक्काचा माणूस म्हणून गणेश दादा भांड हे व्यक्तिमत्व राहुरी तालुक्यात प्रसिद्ध आहे तुम्ही गणेश दादा भांड यांच्याकडे काहीही सामाजिक काम घेऊन जा दादा सामाजिक कार्यामध्ये फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत नेहमी करत असतात देवळाली प्रवरा येथे सुज्ञ नागरिकांनी वेळेचे पावले लक्षात घेऊन देवळात नगरपालिकेसाठी गणेश भांड यांना तळमळते निवडून दिले पाहिजे अनेकांचा आधारवड म्हणून राहुरी तालुक्यात भांड प्रसिद्ध आहे उमेदवार कसा असला पाहिजे गोरगरिबांची सर्वसामान्यांची जाण आहे ज्याने स्वतःची परिस्थिती अनुभवली असून व त्या परिस्थितीवर मात करून आज एक यशस्वी उद्योजक प्रसिद्ध आहे व एका गोरगरिबांची अडचण एक सर्वसामान्यच समजून घेऊ शकतो एका दिवसाचा विचार न करता विश्लेषण करून आपण कधीही कोणत्या हक्काच्या माणसाकडे जाऊ शकतो याचा विचार केला पाहिजे जो आपल्या नागरिकांची अडचण समजून घेऊन त्याला वेळ देऊन त्याचे निरासन करणारा प्रतिनिधी आपल्याला निवडून देता आला पाहिजे त्यामुळे पुढील होणाऱ्या देवळाली नगरपालिकेसाठी देवळाली प्रवरा येथील नागरिकांनी गणेश भांड यांना संधी देऊन विकासासाठी गणेश दादा एक उत्तम पर्याय ठरू शकतात हे येथील नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!