ताज्या घडामोडी

गोरक्षनाथ पालखीचे नगरपंचायतीच्या वतीने स्वागत.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / श्री महायोगी गोरक्षनाथ महाराजांच्या पालखीचे काल गोरक्षनाथ मंदिरातून पंढरपूर येथे जाण्यास प्रस्थान झाले काल रात्री पालखीचा मुक्काम शिराळा येथे होता आज पंढरपूरच्या दिशेने जात असताना शिराळा नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील , शिराळा नगरपंचायत लिपिक सुभाष इंगवले, आबाजी दिवाण, विजय शिंदे, सदानंद टिळे, संजय इंगवले ,आरोग्य विभागप्रमुख अर्चना गायकवाड..यांनी पालखीचे स्वागत केले यावेळी वारकरी भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!