कृषीवार्ता

कृषी विद्यार्थ्यांचा रामपुरात माती परीक्षण उपक्रम

Spread the love

गुहागर –
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण चतुर्थ वर्ष कृषी पदवीमध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विविध कृषी विषयक उपक्रम राबवत आहेत. नुकताच कृषी विद्यार्थ्यांनी माती परीक्षण हा उपक्रम राबवला त्या उपक्रसाठी गावाचे सरपंच श्री सुशील जाधव आणि गावातील शेतकरी यांची उपस्थिती होती. हा उपक्रम यशस्वितेसाठी कृषी विद्यार्थी हेमांग पवार,संकेत माने,महेश कांबळे,अक्षय तोडकर,प्रणव कदम,विश्वजित चव्हाण,विश्वजित बंडगर,अनोज दुर्गुळे,अक्षय चव्हाण,स्वप्नील तेली यांनी मेहनत घेतली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!