कृषीवार्तामहाराष्ट्र

वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रिया मलिकने पटकावले सुवर्णपदक

Spread the love

मुंबई :हंगेरीमध्ये आयोजित वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची कुस्तीपटू प्रिया मलिक हिने सुवर्णपदक जिंकल आहे.७३ किलो वजन गटात तिने हे पदक पटकावले आहे.

हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील प्रिया ही भरतसिंह मेमोरियल खेल स्कूल निडानीची विद्यार्थिनी आहे.

आपल्या विजयामध्ये कोच अंशू मलिक यांचा मोलाचा वाटा आहे, असे सांगत तिने या विजयाचे श्रेय मलिक यांना दिले आहे.तिच्या या कामगिरीमुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!