आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

चिंताजनक राज्यातील डेल्टाप्लस रुग्णांची संख्या ६६ ; पाच जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यभरात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत असताना कोरोनाच्या नवीन व्हेरीयंट डेल्टाप्लसची रुग्ण संख्या वाढून ६६ वर पोहोचली आहे.

राज्यात डेल्टाप्लस बाधीतांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरीत २ मुंबई, बीड, रायगड येथे प्रत्येकी १ मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासात १३ रुग्णांची वाढ झालेली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्ये पैकी रत्नागिरीत १२ मुंबईमध्ये ११ व पुणे व ठाण्यात प्रत्येकी ६ पालघर व रायगड प्रत्येकी ३ गोंदिया व नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी २ आणि इतर जिल्ह्यात प्रत्येकी १ रुग्ण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये