ताज्या घडामोडी

शहीद जवान रोमित चव्हाण यांना आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने श्रद्धांजली

Spread the love

शहीद जवान रोमीत तानाजी चव्हाण राहणार शेगाव यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम सम्पन्न.शिराळा तालुका आजी-माजी सैनिक संघटना आणि प्रहार संघटनेचे सर्व कार्यकर्ते व शिराळ्यातील इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या सहयोगाने अंबामाता रोड मारीमी चौक येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. शिराळा तालुक्यातील सर्व क्षेत्रातील लोकांनी श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते. शिराळा तालुका आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष पोतदार उपाध्यक्ष ज्योतिर्लिंग पाटील सचिव संजय तमुगडे ,शिवाजी, गोरख ,गुंगा पाटील ,शंकर गायकवाड ,अमृत ,ब्रह्मदेव , जयकर ,भानुदास, यमगर सर राजाराम पाटील सर बजरंग व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते ए आर पाटील सर. लाड सर. बंटी नांगरे . गजाभाऊ अविनाश रणजीत नलवडे इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!