मावळ तालुक्यामधील “नव क्षितिज” संस्थेने केला गणेशोत्सव साजरा.
नऊ क्षितिज ही संस्था अठरा वर्षांवर पुढील मतिमंद मुलांसाठी मावळ तालुक्यात निवासी कार्य करीत आहे.

मावळ तालुक्यामधील “नवक्षितिज” संस्थेने केला गणेशोत्सव साजरा ; नवक्षितिज ही संस्था अठरा वर्षांवर पुढील मतिमंद मुलांसाठी मावळ तालुक्यात निवासी कार्य करीत आहे.
आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २३ सप्टेंबर.
मावळ तालुक्यामधील “नवक्षितिज” प्रौढ मतिमंदांची काळजी घेणारी निवसी संस्थेने केला गणेशोत्सव साजरा ; नऊ क्षितिज ही संस्था अठरा वर्षांवर पुढील मतिमंद मुलांसाठी मावळ तालुक्यात निवासी कार्य करीत आहे.
मावळ तालुक्यामध्ये नवक्षितिज ही संस्था अठरा वर्षांवरील पुढील मतिमंद मुलांसाठी निवासी कार्य करीत असून त्यांचा खूप छान असे मयुरेशचा सुंदर असा देखावा तयार केला असून, त्यांना खूप चांगला असा आनंद व्यक्त होत आहे. गणेशोत्सव काळात त्या ठिकाणी नित्य नियमाने गणपतीची आरती व पुजा केली जात आहे.
नमस्ते सर नवक्षितिज ही संस्था १८ वर्षापुढील मुलांसाठी निवासी वसतिगृह आहे अशा मुलांना सांभाळण्यासाठी खूप पालकांनाही अवघड असते परंतु ही संस्था त्यांना मनापासून सर्व आनंद आणि आपलं स्वतःचं घर अशी निवासी व्यवस्था आंबी एमआयडीसी येथे माननीय गडसिंग सर यांच्या वास्तवात कार्यरत आहे.
याचं सर्व नियोजन डॉक्टर देसाई सर व त्यांचा सर्व स्टाफ करीत आहे व मुलांना चांगल्या प्रकारे आनंदीही ठेवत अशा ठिकाणी गणपतीची आरती करण्याचा मान सामाजिक कार्यकर्ते, तानाजी मराठे यांना मिळाल्याने, त्याचा अभिमान वाटत आहेत. मावळ तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी काम करत असल्याने यामुळे आरती करण्याची संधी मिळाल्याने अशा कामाची पावती मिळत आहे अशा भावना व्यक्त केल्या.