कृषीवार्ता

रामपुरात कृषी विद्यार्थ्यांनी घडवला आधुनिक कृषी संवाद

Spread the love

गुहागर –
कृषी दिनाचे औचित्य साधून मिलिंद हायस्कूल रामपूर आणि पशुवैद्यकीय दवाखाना रामपूर येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण चतुर्थ वर्ष कृषी पदवीमध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विविध कृषी विषयक उपक्रम राबवत आहेत नुकताच कृषी विद्यार्थ्यांनी भाषणांतून, विद्यार्थ्यांशी व शेतकऱ्यांशी आधुनिक शेती विषयक संवाद साधत वृक्षारोपण केले हा उपक्रम यशस्वितेसाठी कृषी विद्यार्थी हेमांग पवार,संकेत माने,महेश कांबळे,अक्षय तोडकर,प्रणव कदम,विश्वजित चव्हाण,विश्वजित बंडगर,अनोज दुर्गुळे, विश्वजीत चव्हाण, अक्षय चव्हाण महेश कांबळे स्वप्नील तेली यांनी मेहनत घेतली त्यावेळी मुख्याध्यापक प्रमोद प्रभुणे आणि सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!