क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने #HOW TO STUDY SMART# या विषयावर प्राध्यापक नितीन फाकटकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते…

Spread the love

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने HOW TO STUDY SMART या विषयावर प्राध्यापक नितीन फाकटकर यांचे व्याख्यान संपन्न…Lecture by Professor Nitin Phakatkar on HOW TO STUDY SMART on behalf of Rotary Club of Talegaon Dabhade…

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २७ नोव्हेंबर.

अध्यक्ष उद्धव चितळे, उपाध्यक्ष कमलेश कारले व सचिव श्रीशैल मेंन्थे यांच्या पुढाकारातून सादर कार्यक्रम पारपडला.कृष्णराव भेगडे स्कूल च्या मुख्याध्यापिका मीना अय्यर मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या,या वेळी व्यापीठावर क्लब चे सचिव श्रीशैल मेंन्थे,खजिनदार प्रमोद दाभाडे,रो विलास भाई शाह, रो मथुरे काका उपस्थित होते.

लायन्स क्लब हॉल, कडोलकर कॉलनी येथे झालेल्या या कार्यक्रमाला वोकेश्नल डायरेक्टर फाकटकर सर यांनी या शेवटच्या तीन महिन्यातील अभ्यासाचे सध्या सोप्या भाषेत सत्र आखून दिले. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उस्फुर्त  प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!