आरोग्य व शिक्षण

बाबुराव वायकर यांचा बौर- ब्राह्मणवाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार

Spread the love

वडगाव : येथील जिल्हा परिषद सदस्य, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर यांचा बौर-ब्राह्मणवाडी गावांमध्ये 2 कोटी 50 लाख रुपयांची विविध विकास कामे पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

सं.तु.सा.का संचालक मा.माऊलीभाऊ दाभाडे व स्वा.रि.पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष-रमेशभाऊ साळवी यांचे हस्ते हा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नेते तानाजी दाभाडे,सरपंच संदीप खिरीड,उपसरपंच श्रीमती मंगल मगर,मा.सभापती ख.वि विष्णू गायखे,सरपंच सुनील काजळे, मा.सरपंच विठ्ठल मोहिते,अनिल मोहिते, बाळासाहेब काजळे,रघुनाथ वाळुंजकर रा.म.कॉ.सरचिटणीस कल्याणी काजळे,मा.सरपंच पोपट वाळुंजकर,मा.सरपंच मारुती वाळुंज, श्री.दत्रातय वाळुंजकर,सदस्या सौ.सवित्राबाई दाभाडे,शंकर शिंदे सदस्यपै.सुनील दंडेल,गणेश पं ढोरे,सुनील चव्हाण,सुहास वायकर,adv.अक्षय रौन्धल,गणेश वाळुंजकर,विजय भवार,चंद्रकांत गायकवाड,बबन शिंदे,प्रविण भवार सदस्य,रवि भवार,लहू म्हस्के,कैलास दळवी,प्रकाश वाळुंजकर,राजाराम म्हस्के,नितीन म्हस्के,समीर वायभट,संदीप दळवी,श्रीकांत वाळुंजकर(पो.पा),सुभाष म्हस्के,छबू दाभाडे,मुंकूंद कंक,विष्णू कंक,भरत गायकवाड,नामदेव शिंदे व विविध गावचे आजी-माजी सरपंच,उपसरपंच ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!