देश विदेश

यशवंत बालक मंदिर इस्लामपूर चा आरव कोळी चित्रकला स्पर्धेत देशात प्रथम..

Spread the love

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रशासन विभागाच्या संचालनाने 23ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2021 या कालावधीत ‘आझादी का अमृतमहोत्सवा अंतर्गत’ देशपातळीवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी तुमचा आवडता स्वातंत्र नायक क्रांतिकारक असा विषय देण्यात आला होता
सदर स्पर्धेत कासेगाव एज्युकेशन संस्थेच्या यशवंत बालक मंदिर इस्लामपूर चा इयत्ता पहिली चा विद्यार्थी आरव अरविंद कोळी याने देशात प्रथम क्रमांक पटकावला या यशाबद्दल आरवचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे तसेच राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील साहेब यांनीही आरवचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.. या स्पर्धेसाठी मुख्याध्यापिका शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!