ताज्या घडामोडी

वाटद धोपटवाडीची सुकन्या कु. सायली सुरेश घवाळी हिची रग्बी या खेळासाठी राष्ट्रीय (ऑल इंडिया) स्तरावर निवड

Spread the love

जि.प.वाटद कवठेवाडी शाळेची, माध्यमिक विद्यालय वरवडे भागाशाळा खंडाळा व पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी राज्यस्तरीय अथेलेटिक्स खेळाडू.. व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थीनी..वाटद धोपटवाडीची सुकन्या कु. सायली सुरेश घवाळी हिची रग्बी या खेळासाठी राष्ट्रीय (ऑल इंडिया) स्तरावर निवड हार्दिक अभिनंदन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!