आपला जिल्हा

भजन सिंगर कलापुरस्कार मिळाल्याबद्दल ह.भ.प.नंदकुमार शेटे यांचा आमदार महेशदादा लांडगे यांच्यावतीने सत्कार

भोसरी: भजनसिंगर कला पुरस्कार आर्टबिटस् फौडेशन तर्फे मिळाल्याबद्दल भजनसम्राट व मावळभूषण नंदकुमार दत्तोबा शेटे यांचा भोसरी विधानसभा अध्यक्ष पैलवान महेशदादा लांडगे यांचेतर्फे तालमीमधे सत्कार करण्यात आला.  या पुरस्काराबद्दल ह.भ.प.नंदकुमार शेटे यांचा भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पैलवान व वस्ताद महेशदादा लांडगे यांचेकडून नुकताच तालमीमधे शाल ,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी उद्योजक मच्छिंद्र बोराडे हेही उपस्थित होते. भजनसम्राट , भजनसिंगर, कलापुरस्कार प्राप्त करणारे मावळभूषण गायक नंदकुमार शेटे यांचेसह भजन गायिका आशा शेटे तसेच राजू धुमाळ आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये