ताज्या घडामोडी

सौ संगीताताई शिंदे सातारा.यांची सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांची सातारा जिल्हा सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य, सल्लागार समिती अध्यक्षपदी निवड

Spread the love

माननीय सौ संगीताताई शिंदे सातारा.यांची सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांची सातारा जिल्हा सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य, सल्लागार समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या सल्ल्यानुसार सरपंच सेवा महासंघातील सर्व कार्यकारिणी सदस्य कामकाज करतील.आपल्या तेजस्विनी महिला विकास संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतकर्यांना लखपती करण्यासाठी मदतच होणार आहे.
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!