ताज्या घडामोडी

तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

Spread the love

तासगाव / प्रतिनिधी

 या आंदोलनाचा भाग म्हणून जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मदत फेरी काढण्यात आला 20 हजार रुपये लोक वर्गणी गोळा झाली
यावेळी तासगाव शहरातील छोट्या मोठ्या व्यापार्यानी शेतकऱ्यांना मदर केली सदर आंदोलन लोक वर्गणीतून सुरू आहे मार्केट यार्डासह शहरातील प्रमुख बाजार पेठेतून लोक वर्गणी जमा करण्यात आली कुणी एक ,कुणी दहा, कुणी 50 कुणी 100 रुपये दान पेटीत टाकले स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले खासदारांनी शेतकऱ्याच्या वर भीक मागायची वेळ आणली गेली पाच दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे
तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी तासगाव येथील मार्केट यार्ड मधील खा संजयकाका पाटील यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली तासगाव शहरातून शेतकर्यानी तासगाव शहरातून मदत फेरी काढण्यात‌ आली यावेळी महेश जगताप दामाजी दुबल अशोक खाडे गुलाब यादव भुजंग पाटील सुरेश पाचीब्रे शाम पवार सरदार सावंत विशाल पाटील आशिष पाटील अमित रवताले महेश चौगुले विजय रेंदलकर, बाळासो खरमाते , नामदेव लोखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व उपस्थित होत्या
प्रजासत्ताक दिनी मुंडण
देश प्रजासत्ताक दीन साजरा करत अस्टणा शेतकरी मुंडण करणार आहेत ही शेतकऱ्याची शोकांतिका आहे ही वेळ का आली याचा विचार खासदारांनी करावा शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खराडे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!