ताज्या घडामोडी

कोरपावली ग्राम पंचायत ची अटल भूजल पाणीपुरवठा ययोजनेत निवड झाल्याने , एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

Spread the love

कोरपावली ता यावल वार्ताहर फिरोज तडवी

आज ग्राप कोरपावली येथे महाराष्ट्र शासन अटल भूजल योजना पाणीपुरवठा स्वछता विभाग संचलययान भूजल सर्वेशन योजना पुणे भूजल सर्वेशन विभाग यंत्रणा जळगाव यांच्या मार्फत कोरपावली ग्रापची अटल भूजल योजनेत निवड झाल्यामुळे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यावेळी प्रामुख्याने माजी सरपंच जलीलदादा पटेल,समाजसेवक मुक्तार पटेल, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्या कविताताई कोळंबे उपस्थित होत्या यावेळी सदर प्रकल्पाबाबत कार्यशाळेत पाण्याची बचत भविष्यासाठी किती महत्वाची आहे याबत प्रोजेक्टर द्वारे भूजल सर्वेक्षण विभाग जळगावचे मॉरितर ट्रेनर जितेंद्र सोनवणे, क्लार्क एम.एस.डब्लू कोड रब्बील तडवी, लिकोरर पंकज पाटील यांनी माहिती दिली आणि सदर योजनेत कोरपावली गावचा समावेश झाल्याने फायदे आणि नुकसान याबाबत योग्य माहिती दिली आणि ग्राप कार्यलयासमोर गावाचा नकाशा आणि रांगोळी काढून भविष्यात लोकसभागातून शेततळे, बंधारे, बांधून खालावलेली भूजल पातळी परत कशी पूर्वपदावर येईल याबाबत आणि पावसाळ्यातील पाणी योग्य प्रकारे जमिनीत जिरवून त्याचा चांगला उपयोग कसा होईल याबाबत मार्गदर्शन केले व लवकर प्रकल्प सुरू होऊन तसे ग्रापचे मासिक ठराव आणि समिती स्थापन करण्यात येईन सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, गावकरी, शेतकरी सर्वांनी मिळून मिसळून उपयोग घ्यावा2 जनेकरून गावाचा फायदा होईल असे सांगितले यावेळी ग्राप सदस्य आरिफ तडवी, सत्तार तडवी,सिकंदर तडवी, ग्रामस्थ नईम पटेल,कुतबुद्दीन तडवी, नसीर पटेल, अंगणवाडी सेविका अलका महाजन, कमल महाजन, आशा वर्कर हिराबाई पांडव, महिला एकता ग्रामसंघ्याच्या कोषाध्यक्ष सुनीता नेहेते, महिला एकता ग्रामसंघलिका मोनाली पाटील,कृषिसखी शुभांगी फेगडे, एकता महिला ग्रामसंघलिका सदस्या अर्चना नेहेते, विद्या फेगडे,सीआरपी ज्योस्ना अडकमोल ग्राप कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी सह अनेक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!