ताज्या घडामोडी
भारतीय जनता पार्टी राहाता तालुका ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष स्वानंद भैय्या रासने यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी येथील भारतीय जनता पार्टी राहता तालुका ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष स्वानंद भैय्या रासने यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मा.नगराध्यक्षा अनिता ताई जगताप, मा उपनगराध्यक्ष विजयराव जगताप, सामाजिक कार्यकर्ता सनी विजयराव जगताप, साईबाबा सेवक हाजी अब्दुल बाबा यांचे पणतू गफ्फारखान पठाण, पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पाटील, थोरे, इंजिनीयर विशाल निकम, सागर गुंजाळ, भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुका प्रसिद्धीप्रमुख व पत्रकार संजय महाजन आदि उपस्थित होते.