अध्यात्मिकमावळसामाजिक

श्रावण महिन्यातील अधिक मासानिमित,स्वामी जपासह, महाआरती सोहळा संपन्न..

Spread the love

श्रावण महिन्यातील अधिक मासानिमित,स्वामी जपासह, महाआरती सोहळा संपन्न..In the month of Shravan more Masanimit, with Swami Japa, Mahaarti ceremony is complete..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ६ ऑगष्ट.

श्रावण महिन्यातील अधिक मासानिमित, सदगुरू सेवा मंडळ तळेगांव दाभाडे यांचे वतीने दिनांक 18.7.2023 पासून घरोघर दिवसभर स्वामी जपासह, महाआरती सोहळा प्रसन्न वातावरणात सुरु आहे.

सदरच्या सोहळ्याची सांगता दिनांक १३ ऑगष्ट रोजी मा. नगरसेवक, गणेश  खांडगे रा. तळेगांव स्टेशन स्वराज्य नगरी, यांचे निवासस्थानी ,२७ वे पुष्प गुंफून साजरा होणार आहे. कालचे १९ वे पुष्प  प्रतीक विनोद मेहता Rotaract क्लब चे, मा. अध्यक्ष प्रतीक विनोद मेहता रा. शांताई नगरी, लक्षद्वीप सोसायटी, तळेगांव दाभाडे यांचे निवासस्थानी गुंफण्यात आले. स्वामींच्या सदर मंगलमय सोहळ्याची  माहिती, रामभाऊ माने, माजी तहसीलदार मावळ तळेगांव दाभाडे. यांनी आवाज न्यूजला दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!