ताज्या घडामोडी

ऐतवडे खुर्द येथील वारणा पतसंस्थेच्या सुविधांचा शुभारंभ

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे वारणा ग्रामविकास ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था ई बँकिंग सुविधा शुभारंभ तसेच नाबार्ड व जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत गोडावून इमारत बांधकाम शुभारंभ आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार नाईक यांचे भाषण झाले. कार्यक्रमास वारणा ग्रामविकास पत संस्थेचे अध्यक्ष रोहित पाटील, माजी सरपंच भारत पाटील, माजी उपसरपंच रघुनाथ पाटील, पाणीपुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष जालिंदर पाटील, सोसायटीचे अध्यक्ष गोविंद पाटील, बाजीराव पाटील, वारणा फळे, फुलेचे अध्यक्ष संजय पाटील, सुभाष पाटील, प्रदिप गायकवाड, दत्त पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सतीष पाटील, भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष शंकर पाटील, बाबा पाटील पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष दिनकर पाटील, मुकुंद आवटी, पांडूरंग पवार, बाबासो चव्हाण, आनंदा पाटील, धोंडीराम पोळ, दत्तात्रय देवकर, विजय तोडकर, बाबासो मुल्ला आदी मान्यवर, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!