ताज्या घडामोडी

प.पु.गुरुवर्य महंत श्री काशिकानंदजी महाराज परमहंस यांचा 67 वा अभिष्टचिंतन सोहळा

Spread the love

तसेच श्री साई बाबा वारकरी शिक्षण संस्था व परमहंस आश्रम स्थापना वर्धापन दिन सोहळा

शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी शहरातील साई भक्तांना व ग्रामस्थांना आनंदाची बातमी प.पु.गुरुवर्य महंत श्री काशिकानंदजी महाराज परमहंस यांचा 67 वा अभिष्टचिंतन सोहळा तसेच श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था व परमहंस आश्रम स्थापना वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 19l02l2022 रोजी सकाळी नऊ वाजता त्यानिमित्त सकाळी 9 ते 11 या वेळेत स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर साधुसंतांच्या व मान्यवरांच्या उपस्थित प.पु.गुरुवर्य महंत श्री काशिकानंदजी महाराज परमहंस यांच्या अभिष्टचिंतन सोहळाचा कार्यक्रम होईल दुपारी अकरा वाजता व महाप्रसादाचा कार्यक्रम कै.पाराजी पाटील कोते यांच्या स्मृति दिनानिमित्ताने सचिन पाराजी कोते शहर प्रमुख शिवसेना शिर्डी व नितीन पाराजी कोते व कोते परिवार यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. आपले नम्र प.पु.गुरुवर्य महंत श्री काशिकानंदजी महाराज भक्त परिवार ठिकाण श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था व श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर निमगाव शिर्डी येथे भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!