ताज्या घडामोडी

नेर्ले येथे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप

Spread the love

नेर्ले ता. वाळवा जि. सांगली येथे जलसंपदामंत्री जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद शाळा क्र.1 मधील चौथीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आला वाटप ह्या वाटप वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य शुभम पाटील कृष्णा कारखान्याचे माजी संचालक दिलीप पाटील सुभाष पाटील यांच्याहस्ते करण्यात आले , त्यावेळी नेर्ले गावच्या सरपंच छायाताई रोकडे नेर्ले ग्रामपंचायतचे सदस्य माणिक पाटील ज्येष्ठ नेते सदाशिव पाटील डॉ एस व्ही पाटील पांडुरंग पाटील विजय पाटील जयसिंग पाटील नेर्ले नं 2 सेवा सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश कदम अक्षय पाटील पवन पाटील सागर रणखांबे संजय बल्लाळ मुख्याध्यापंक व शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!