आपला जिल्हा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त लोणावळ्यात मास्क व फळे वाटप 

लोणावळा : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंती निमित्ताने लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मास्क व फळे वाटप करण्यात आली.तसेच अन्नधान्य व सॅनिटायझरचेही  नागरिकांना वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, पुणे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा महिला संघटक शादान चौधरी, मावळ युवा सेना प्रमुख श्याम सुतार, महिला शहरप्रमुख कल्पना आखाडे, उपशहरप्रमुख मनीषा भांगरे, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, सिंधू परदेशी, जयवंत दळवी, संजय भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये