ताज्या घडामोडी
शेडगेवाडी येथे श्रीकृष्ण इलेक्ट्रिकल्सचे उदघाटन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते सम्पन्न.
शिराळा प्रतिनिधी
शेडगेवाडी (ता.शिराळा) येथील श्रीकृष्ण इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे उद्घाटन करताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक (साहेब) विकास शिरसट, रामचंद्र पाटील, सरपंच मारुती पाटील, कुसळेवाडी सरपंच श्रीकृष्ण कुसळे, भरत लुगडे, विलास लुगडे, पांडुरंग पाटील, महेश लुगडे आदी मान्यवर