ताज्या घडामोडी

क्रांतीवीर पांडू मास्तर यांच्या वारसदार स्वातंत्र्यसेनानी बनुताई पाटील यांचा सत्कार

Spread the love

75 वा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त येडेनिपाणी, ता. वाळवा येथील क्रांतिवीर पांडू मास्तर यांचे वारसदार व स्वातंत्रसेनानी. बनुताई भगवान पाटील, (काकी) यांचा सत्कार करण्यात आला.शाल, बुके, सन्मान चिंन्ह देवून यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला

इस्लामपुर येथील मराठमोळा युवक मंडळाचे मार्गदर्शक अध्यक्ष,मा,सुरेंद्र पाटील (दादा) मा,राकेश पाटील (बापू) स्टॅम्प वेंडर इस्लामपूर, मा, अभीजीत पाटील,(तांबवे) मा, नंदकुमार पाटील (दादा) मा, अक्षय पाटील (अध्यक्ष) सागर पाटील,(नाना)बी आर पाटील,जालिंदर नागरे पाटील, विनायक पाटील, संग्राम पाटील ,उपस्थित होते.उपस्थित सर्वाचे स्वागत वाळवा पंचायत समिती चे माजी सदस्य श्री. नंदकुमार पाटील यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!