ताज्या घडामोडी

भारतीय जनता पार्टी पहूर व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

Spread the love

जळगाव जिल्हा प्रतिनिधी फिरोज तडवी

जळगाव जिल्ह्यतील पहूर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सरसकट कृषी रोहीत्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला महवितरण च्या विरोधात भारतीय जनता पार्टी पहूर व शेतकरी यांनी पहूर महावितरण कार्यालयात धाव घेतली त्यावेळेस गेले 2 तास पदाधिकारी व शेतकरी थांबून होते परंतु निवेदन घेण्यासाठी शेतकऱ्याच्या समस्या ऐकण्यासाठी कुणी आले नाही त्यामुळे तेथील कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले ,भारतीय जनता पार्टी व शेतकऱ्यांनी पहूर बस स्ट्न्ड रास्ता रोको करण्यात आला, शेतकऱ्यांचा रोष पाहता पहूर पोलिस स्टेशन चे पी.आय इंगळे साहेब व कार्यकारी अभियंता भुसावळ श्री घोरुडे साहेब निवेदन स्विकारण्यासाठी आले व वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले, त्यावेळेस पहूर पेठ व कसबे ग्रामपंचायत च्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी सरपंच पती रामेश्र्वर पाटील ,शंकर जाधव , राजधर पांढरे ,उपसरपंच राजु जाधव ,कृ.उ.बा.समिती सभापती संजय देशमुख ,राजधर पांढरे , मा सरपंच लक्ष्मण गोरे , ईश्र्वर देशमुख ,योगेश भडांगे अबु तडवी , दिनकर पवार ज्ञानेश्वर पाटील ,श्री‌.ज्ञानेश्वर पांढरे , युसुब बाबा, शिवाजी राऊत , श्री.किरण पाटील , शेरीकर, बाबुराव आस्कर श्री.मधुकर बनकर,राहुल ढेंगाळे व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!