ताज्या घडामोडी

ओझर्डे येथील शैलजा महिला दुध संस्थेमार्फत सभासदांना भेटवस्तू वाटप समारंभ

Spread the love

ओझर्डे (ता. वाळवा) : येथील शैलजा महिला दुध संस्थेमार्फत सभासदांना भेटवस्तू वाटप समारंभ व नवनिर्वाचित सेवा सोसायटीच्या संचालकांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. यानिमित्ताने आमदार नाईक यांनी मनोगतही व्यक्त केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, राजारामबापू पाटील दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, संस्थापक बालाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील, घबकवाडीचे माजी सरपंच विनायक कदम व गणपती कदम, सरपंच संजय कदम, माजी उपसरपंच प्रमोद कदम, शैलजा पाटील दूध संस्थेच्या अध्यक्ष शांताबाई पाटील, जे. एल. पाटील, धनाजी पाटील, महादेव पाटील, शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, खंडू घबक आदी मान्यवर व सर्व सेवा सोसायटीचे संचालक, दूध संस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!