आपला जिल्हा

नवलाख उंबरे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी संदिप नामदेव शेटे व विठ्ठल चिंधु बधाले व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड .

  • नवलाख उंबरे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी संदिप नामदेव शेटे व विठ्ठल चिंधु बधाले व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली व निवडणूक अधिकारी म्हणून राकेश निखारे व सचिव ‌संजय ढोरे यांनी काम पाहिले व ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी  सुधाकर भ शेळके व पीडीसिसी बॅंकेचे संचालक माऊली  दाभाडे यांनी प्रयत्न केले व निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी व युवक यामध्ये तानाजी .ग. पडवळ (मा.चेअरमन) , दत्ता  पडवळ (मा.सरपंच), रवी कडलक (मा.उपसरपंच), दिनकर शेटे , नवनाथ.ब. पडवळ , रामनाथ बधाले (सरपंच न.ऊंब्रे) उपस्थित होते.संचालक भगवान बधाले चंद्रकांत बधाले तानाजी पडवळ तानाजी जाधव एकनाथ गायकवाड संभाजी कडलक सागर शेवकरी इंदुबाई बधाले सुगंधाबाई सातपुते व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी चेअरमन संदीप शेटे यांनी सांगितले शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जशेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा करुन व्यवसायासाठी प्रवृत्त करणार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करुन व्यवसायासाठी प्रवृत्त करणार यामध्ये मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके व पीडीसीसी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोसायटी बिनविरोध झाली. चेअरमन हेसुद्धा बिनविरोध झाले यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका उद्योजक सुधाकर शेळके व अँड नामदेव दाभाडे यांनी पार पाडली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये