आरोग्य व शिक्षण

सेवाधाम येथील बालवारकरी अध्यात्मिक संस्कार शिबीरात योगा , मृदूंग , गायन , हरिपाठ यांचे धडे

सेवाधाम येथील बालवारकरी अध्यात्मिक संस्कार शिबीरात योगा , मृदूंग , गायन , हरिपाठ यांचे धडे
लोणावळा ता.१७ (प्रतिनिधी ) सेवाधाम येथील बालवारकरी अध्यात्मिक संस्कार शिबीरात योगा , मृदूंग , गायन , हरिपाठ यांचे धडे सुमारे १४० विद्यार्थी लाभ घेत आहेत.
मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचेवतीने आयोजित या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी भेट दिली. गायनाचार्य किरणजी परळीकर , अरूण महाराज येवले , व्याख्याते विवेक गुरव , योगाचार्य विवेक तिवारी , आळंदी येथील ह.भ.प.मुकुंद कुलकर्णी , मनशक्ती च्या भानुमती सुनिल वैद्य आणि सुनिल भानुदास वैद्य तसेच विशेष सहकार्य राधा कल्याणदास दर्यानानी असे मार्गदर्शन करत आहेत.
मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे ,उपाध्यक्ष दिलीप वावरे ,सचिव रामदास पडवळ , खजिनदार भरतशेठ येवले , कार्याध्यक्ष शिवाजी पवार , सहखजिनदार सुभाषमहाराज पडवळ , कायदेशीर सल्लागार सागर शेटे , मार्गदर्शक महादु नवघणे, नितीन आडीवळे , बजरंग घारे ,पंढरीनाथ शेटे ,दिपक वारिंगे आदींचे उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वामी निरजानंद महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पवनमावळ विभाग अध्यक्ष शांताराम लोहर , आंदरमावळ विभाग अध्यक्ष दिपक वारिंगे , आंदर मावळ विभाग अध्यक्ष महेंद्र ढोरे आदी उपस्थित होते. . यावेळी संभाजी कराळे, मुकूंद ठाकर , सुकनशेठ बाफना , देवराम सातकर , योशेश मोकाशी , संतोष कुंभार , समीर ठाकर , शांताराम गायखे , आदींनी भरघोस योगदान दिले.
कार्यक्रम व शिबीराचे यशस्वितेसाठी बालवारकरी आध्यात्मिक संस्कार शिबीराच्या नियोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प.शांताराम गायखे , उपाध्यक्ष रोहिदास जगदाळे , सचिव बळवंत येवले , सदस्य भाऊ रासे , सुखदेव गवारी , रोहिदास खांडेभरड , मोहन कदम , सोमनाथ सातपुते , सखाराम घनवट , रामचंद्र कालेकर , सोमनाथ सावंत , बाळासाहेब देशमुख , सुरेश भांगरे , दत्ताञेय घोजगे , दत्ताञेय घोजगे , चंद्रकांत सातकर, सदाशिव विकारी , बाळासाहेब राजिवडे , वारकरी सेवा समिती अध्यक्ष देवराम सातकर यांनी मोलाचे योगदान दिले.
यावेळी आरोग्य सेवा समिती अध्यक्ष सुनिल महाराज वरघडे , सचिव सोनाली शेलार , निधी संकलन अध्यक्ष संतोष कुंभार , , खजिनदार बाळासाहेब पाठारे , दत्ताञेय चोपडे , मोहन कदम , सांप्रदायिक समितीचे दत्ता ठाकर , जगन्नाथ भेगडे , सोशल मिडीया सदस्य रवि ठाकर , मच्छिंद्र मांडेकर , योगेश काकरे , आदी परिश्रम घेत आहेत. या शिबीरास मान्यवरांनी भेट दिली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये