आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

लोणावळा नगरपरिषदेमार्फत ७कोटी ३१लाख पाणीपट्टी वसुली…

लोणावळ्यात ७कोटी ३१लाख पाणीपट्टी वसुली…
लोणावळा प्रतिनिधी :लोणावळ्यात ९ कोटी २५ लाख पाणीपट्टी अपेक्षित येणे असून मार्च अखेर ७कोटी ३१लाख पाणीपट्टी वसूल झाली आहे. सुमारे ७८.९४ % म्हणजेच ७९ टक्के वसुली करण्यात आली आहे.
लोणावळा शहराला सुमारे २२ ते २५ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने पाणीपुरवठ्याबाबत धोरणात्मक निर्णय झाला नाही. वलवण धरणामधे पुरेसा पाणीसाठा आहे , त्यामुळे पाणीकपात करण्याबाबत काहीही निर्णय झाला नाही,असे लोणावळा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण खात्यातून अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये