ताज्या घडामोडी

श्री राम नवमी निमित्त सचिन गवळी मित्र परिवाराचा आदर्शवत सामाजिक उपक्रम

Spread the love

शिरपूर (धुळे ) : श्री राम नवमी निमित्त सोमवार दि.११ रोजी शिरपूर येथील अनाथ मतिमंद आश्रम शाळा येथे मुलांसाठी स्नेह भोजन उपक्रम घेण्यात आला , अतिशय सुंदर नियोजन करत हा उपक्रम खूप छान पद्धतीने यशस्वी केला गेला. या उपक्रमाचे आयोजन सचिन गवळी मित्र परिवार तर्फे करण्यात आले होते . सचिन गवळी मित्र परिवारमार्फत अश्याच प्रकारचे या पूर्वीही अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रत राबवत एक आदर्श उभा केला आहे.या उपक्रमाने मुलांच्या तोंडावर हास्यफुलले होते.कार्यक्रम वेळी समाजसेवक सचिन गवळी,भूषण पाटील,विवेक पाटील,अनिल कोळी,सौ.कलावती गवळी,सौ मनीषा गवळी, सुशीलाबाई पाटील ,जगदीश आर्य आणि मित्र परिवारआदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!