ताज्या घडामोडी

शिराळा-वाळवा तालुक्यातील मुंबईस्थित रहिवाश्यानी केला आमदार मानसिंगराव नाईक व विराज नाईक यांचा सत्कार.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिवराज बँकवेट हॉल याठिकाणी आज मुंबईस्थित शिराळा वाळवा तालुक्यातील नागरिकांनी हा सत्कार समारंभ आयोजित केला होता.तुर्भे येथील माथाडी हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिराळा वाळवा तालुक्यातील मुंबईस्थित नाग रिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात यूवा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नानाशेठ कदम,उपाध्यक्ष प्रकाश शेठ कदम, सभापती सूरेश शेठ पाटील, ऊदय नेमिष्टे, शिवसेना तालुकाप्रमुख विजय साहेब गलुगडे,प्रशांत पाटील, सूरेश जाधव ,राहूल पाटील, महादेव पाटील, माथाडी युनियन चे सेक्रेटरी कृष्णात पाटील,यांची प्रमुख उपस्थिती होती.सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिराळा विधानसभा मतदार संघाचे आमदार मानसिंगराव नाईक यांची निवड झाली त्याचप्रमाणे विराज नाईक यांची युवा राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झाली,याबद्धल राष्ट्रवादी काँग्रेस व शिराळा वाळवा तालुक्यातील मुंबईस्थित नागरिकांनी हा समारंभ आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन यूवा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नानाशेठ कदम उपाध्यक्ष प्रकाश शेठ कदम सभापती सूरेश शेठ पाटील ऊदय नेमिष्टे, शिवसेना तालुकाप्रमुख विजय साहेब गलुगडे, प्रशांत पाटील, सूरेश जाधव, राहूल पाटील, महादेव पाटील,माथाडी युनियन चे सेक्रेटरी कृष्णात पाटील, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे वतीने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!