ताज्या घडामोडी

तरूण मित्र मंडळ वाचनालय, शिराळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी 

तरूण मित्र मंडळ वाचनालय, शिराळा येथे आज प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न करण्यात आला. याप्रसंगी वाचनालयाचे कार्यवाह ज. भ. देशपांडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. राष्ट्रगीत म्हणून ध्वजाला मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी नगरपंचायत लेखापाल राम कांबळे, स्वच्छ भारत अभियान अधिकारी प्रणव महाजन, वाचनालयाचे अध्यक्ष बाळकृष्ण हसबनीस, उपाध्यक्ष . दिनेश हसबनीस, सहकार्यवाह डाॅ. श्री. सुनील जोशी, कोषाध्यक्ष संतोष देशपांडे, सदस्य . विठ्ठल जोशी व श्रीकांत इनामदार, कु. वेणु जोशी यांच्यासह वाचनालयाचे सर्व सेवक व काही वाचक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!