ताज्या घडामोडी

श्री साई संस्थान ए क्रेडिट को-ऑ सोसायटीचे मा. सहसचिव बाबासाहेब अनर्थे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

Spread the love

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डीतील श्री साई संस्थान एम्पलॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे मा.सहसचिव बाबासाहेब अनर्थे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कार करताना पाराजी वैद्य, सहसचिव विलासराव वाणी, आप्पासाहेब टेकाडे, उदय पाटील, सुभाषराव जाधव, देविदास आसने, बाबा शेजवळ, रवींद्र कोतकर, नवनाथ वाघे, शिवाजी रोहकले, वैभव चौधरी, किसन निकम, राहुल डांगे, संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!