महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
रोटरी सिटीच्या पिंकेथोनला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने आयोजित केलेल्या व तळेगाव दाभाडे नगरपरिषद व रोटर क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने सहयोग…
Read More » -
पुणे महापालिका पावसाळ्यापूर्वी ४६ जीर्ण वाडे पाडणार
पुणे महापालिकेने शहरातील ४६ जीर्ण वाडे पावसाळ्यापूर्वी पाडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात…
Read More » -
पवना धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल एव्हढा पाणीसाठा
पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्या पवना धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल एव्हढा पाणीसाठा आहे. जर मान्सूनचे आगमन लांबले तर पाणीकपात करावी…
Read More » -
गावठाण येथे श्री भैरवनाथ देवाचे ऊत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायणआणि ,बैलगाडा शर्यती ..
लोणावळा ता.२९(प्रतिनिधी ) गावठाण येथे श्री भैरवनाथ देवाच्या ऊत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण ,बैलगाडा शर्यतीचे तसेच देवाच्या भराडाचे…
Read More » -
बारामती लोकसभा जागेसाठी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत सस्पेंस कायम ठेवल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी त्यांच्या नावाची घोषणा…
Read More » -
लोकसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये मावळसाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावाची घोषणा…
Read More » -
कॉँग्रेस, शिवसेनेची यादी जाहीर झाल्यावर आज लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Lok Sabha Election 2024) गटाची पहिली यादी होणार जाहीर
देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने सर्वात आधी आपली यादी जाहीर केली आहे. यानंतर राज्यात महावीकस आघाडीतील शिवसेना…
Read More » -
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ८ उमेदवार जाहीर; ठाणे, नाशिकसह कल्याणची घोषणाही टाळली!
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीसाठी ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी विद्यमान खासदारांना पुन्हा…
Read More » -
किल्ले शिवनेरीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील आमनेसामने
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या काही जागा जाहीर झाल्यामुळं आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघही यास अपवाद…
Read More » -
राज्यात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारांचे २२९ अर्ज दाखल
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २७…
Read More »