क्राईम न्युज
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
गरवारे महाविद्यालयातील सेमिस्टर परीक्षा शुल्कवाढीचा अभाविपचा निषेध, संस्थेने वाढत्या खर्चाचे कारण
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने सेमिस्टर परीक्षा शुल्कात अन्यायकारक वाढ केल्याचा आरोप केला आहे. कला आणि विज्ञान…
Read More » -
उर्से टोल नाका येथे ५० लाखांची रोकड जप्त
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांना नाकाबंदी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका जीप मध्ये ५० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे.…
Read More » -
पिंपरीत टोळक्याकडून कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले
पिंपरी-चिंचवड शहरात कोयता गँगने कार चालकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याला लुटण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (दि.25) बोपखेल येथे घडली.…
Read More » -
पिंपरीतील ‘शेअरमार्केट घोटाळ्याचे’ धागेदोरे थेट बँकॉकपर्यंत
पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या आरोपावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात…
Read More » -
भारतातील शेती उद्योग जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकावर पोहचू – हर्षवर्धन पाटील
प्रतिनिधी श्रावणी कामत पिंपरी, पुणे (दि. २२ मार्च २०२४) भारतात शेती व्यवसाय आजही उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More » -
सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाला शिवाजीनगर कोर्टाकडून फाशीची शिक्षा
मावळ :मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील सात वर्षांच्या मुलीचे 2 ऑगस्ट 2022 रोजी अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे…
Read More » -
जीन्स आणि टी-शर्ट नाही, सलवार किंवा चुरीदार घाला: महाराष्ट्र सरकारने शिक्षकांसाठी ड्रेस कोड जारी
महाराष्ट्र : प्रथमच, महाराष्ट्र सरकारने शाळेतील शिक्षकांसाठी ड्रेस कोड जारी केला आहे. संहितेनुसार, शिक्षकांना जीन्स आणि टी-शर्ट, गडद रंगाचे कपडे…
Read More » -
अति दुर्गम भागातील भांबर्डे येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास झाला सुखकर
भांबर्डे : आज गुरुवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी नाईट फ्रँक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्याकडून संपर्क संस्थेच्या संपर्क ग्रामीण…
Read More » -
प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘ज्ञानविस्तार कार्यक्रम’ संपन्न
चिंचवड 11 ः चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संस्थेचे सचिव डॉ.दिपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय…
Read More » -
सेंसॉर बोर्डासोबत प्रदीर्घ संघर्ष करून अखेर मोऱ्या’ २२ मार्च २०२४ रोजी मराठीसह अन्य भाषांमध्ये भारतात प्रदर्शीत होणार !
पुणे: काही व्यक्ती अश्या असतात कि त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष केल्यानेच मिळते. त्यात पहिला नंबर म्हणजे सफाई कामगार.…
Read More »