क्राईम न्युज

उर्से टोल नाका येथे ५० लाखांची रोकड जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांना नाकाबंदी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका जीप मध्ये ५० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नाही.

Spread the love

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांना नाकाबंदी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका जीप मध्ये ५० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नसल्याने रोकड जप्त करण्यात आली आहे.

तसेच याप्रकरणी निवडणूक आयोग, पोलीस आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. मावळ लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबत महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यातच आता एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!