महाराष्ट्र

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे.

Spread the love

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे. खासदार संजय राऊत यांनी लवकरच यादी जाहीर होणार असल्याचे सांगितले होते. एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  एका ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी ही माहिती दिली.

शिवसेना ठाकरे गटाकडून १७ नावं जाहीर

१) नरेंद्र खेडकर-बुलढाणा

२) संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम

३) संजोग वाघेरे पाटील-मावळ

४) चंद्रहार पाटील-सांगली

५) नागेश आष्टिकर-हिंगोली

६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजी नगर

७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव

८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी

९) राजाभाऊ वाजे-नाशिक

१०) अनंत गीते-रायगड

११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी

१२) राजन विचारे-ठाणे

१३) अनिल देसाई- मुंबई दक्षिण मध्य

१४) संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य

१५) अरविंद सावंत-मुंबई दक्षिण

१६) अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य

१७) संजय जाधव-परभणी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!