ताज्या घडामोडी

नितीन दसवडकर यांना “सिंहगड गौरव पुरस्कार जाहीर

Spread the love

सावित्री फाऊंडेशन तर्फे शिवजयंती निमित्त श्री दसवडकर यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर सभारंभ रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी, सावित्री ऑदुंबर, उंबऱ्या गणपती चॉक, कुणाल पोकळे जनसंपर्क कार्यालय, डि.एस. के. रोड धायरी, पुणे-४१. येथे पार पडणार आहे. या समारंभास त्यांना आपल्या कुटुंबियांसोबत समारंभासाठी उपस्थित राहावे व सन्मानाचा स्वीकार करण्याची विनंती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा महा सेवा संघ, मानव अधिकार यांचें पुणे जिल्ह्याचे सल्लागार वकील नितिन दसवडकर यांना सिंहगड गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!