ताज्या घडामोडी

मालेवाडी सोसायटी नूतन संचालकानी घेतली आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट

Spread the love

शिराळा प्रतिनिधी 

मालेवाडी (ता. वाळवा) येथील निवृत्तीबुवा सेवा सोसायटीचे नुतन अध्यक्ष हंबीरराव जाधव, उपाध्यक्ष हणमंत क्षिरसागर व हनुमान सर्व सेवा सोसायटीचे नुतन अध्यक्ष व राजारामबापू बँकेचे संचालक संभाजी पाटील, उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांची सदिच्छा भेट घेतली. नुतन अध्यक्ष, उपाध्यक्षांना आमदार नाईक यांनी शुभेच्छा दिल्या व शेतकरी हिताचा लोकाभीमुख कारभार करून सोसायटी नवारुपाला आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत रणजीत खवरे, मानसिंग पाटील, रंगराव जाधव, जालिंदर जाधव, राजेंद्र गुरव, पांडुरंग पाटील, शिवाजी कोळेकर, लक्ष्मण भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!