ताज्या घडामोडी

सांगलीची आकांक्षा कुंभार स्टार डायमंड इंटरनॅशनल फॅशन शोमध्ये विजेती

Spread the love

सांगली /प्रतिनिधी
सिध्दी फौंडेशनच्या वतीने पुणे येथे झालेल्या स्टार डायमंड इंटरनॅशनल 2022 फॅशन शोमध्ये सांगलीच्या आकांक्षा शामराव कुंभार हिने प्रथम विजेतेपद पटकावले. आकांक्षा कुंभार हिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या अगोदर कोल्हापूर, कवठेमहांकाळ, सातारा, पुणे येथील विविध महोत्सवात बहारदार लावणीनृत्य सादरीकरण करुन विजेतेपदाचा बहुमान मिळविला आहे. पुणे येथिल इंटरनॅशनल फॅशन शो मध्ये पहिल्यांदाच सहभाग घेऊन विजेतेपद मिळवील्या बद्दल परिसरातून आकांक्षा कुंभार हिचे अभिनंदन होत आहे.
सिध्दी फौंडेशनच्या वतीने समिर खैरित यांनी आयोजन केलेल्या फॅशन शोमध्ये शो डायरेक्ट प्रियांका मोरे, प्ररिक्षक म्हणून नरेश फलेल्लू , सोनाली पानसरे,जहीरा शेख यांनी काम पाहिले. स्टार डायमंड इंटरनॅशनल फॅशन शो विजेती आकांक्षा कुंभार शेजारी नरेश फलेल्लू, सोनाली पानसरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!