ताज्या घडामोडी

चिखली येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी आढावा बैठक सम्पन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

चिखली (ता. शिराळा) येथे आज शिराळा तालुका युवक राष्ट्रवादीच्या कार्यकारणी आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रदेश निरीक्षक अरुण असबेसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, तालुका युवक अध्यक्ष हर्षद माने आणि सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकीत तालुका कार्यकारिणीने केलेल्या कामाचा आढावा, राबिलेले उपक्रम, आगामी नियोजन आदींबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रदेश निरीक्षक असबेसाहेब व जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी उपस्थित पदाधिकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!