आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

आनंदाचा शिदा हे राज्यसरकारने पाठवलेले कीट घेण्यासाठी दहिवली वेहरगाव ग्रामास्थांची गर्दी..

थम केल्याशिवाय कीट वाटप लवकर होत नसल्याने महिला , पुरूष रेशनिंग धारकांना बसून राहावे लागत आहे.

Spread the love

आनंदाचा शिदा हे राज्यसरकारने पाठवलेले कीट घेण्यासाठी दहिवली वेहरगाव ग्रामास्थांची गर्दी..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.२१ प्रतिनिधी.

आनंदाचा शिदा हे राज्यसरकारने पाठवलेले कीट घेण्यासाठी दहिवली वेहरगाव ग्रामास्थांची गर्दी होत असून थम केल्याशिवाय कीट वाटप लवकर होत नसल्याने महिला , पुरूष रेशनिंग धारकांना बसून राहावे लागत आहे.

दहीवली -वेहेरगाव येथील रेशनिंग दुकानात थम नेटचा प्राॕब्लेम होत आसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने महिला , पुरूषांच्या रांगा व यांनी बसून राहत शिदा नंबर येईल , तसा घेतानाचे चिञ दिसून आले.,
शिँदे फडणवीस सरकारने यावर्षो शंभर रूपयात आनंदाचा शिदा देण्याचे ठरवले आहे..कालपर्यत औंढे , औंढोली या गावातील रेशनिंग ग्राहकांना हा शिधा न आल्याने दुकानात कुणीही फिरकले नव्हते..

थम मशीन बिघडलेली आसल्याने सारीच रेशनिंग दुकानातील कामे खोळंबली होती… आनंदाचा शिदा दिवाळीपूर्वी मिळावा , म्हणजे सर्वसामान्य जनतेला गोडधोड काही करता येईल..अशी मागणी . ग्रामस्थांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!